शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत

गोवा : चार विद्यार्थी असले तरी शाळा सुरू ठेवतो: मुख्यमंत्री

गोवा : सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच

गोवा : कला संवर्धनासाठी रवींद्र भवनची निर्मिती: मुख्यमंत्री सावंत 

गोवा : टॅक्सीप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून तोडगा; पाच मागण्या केल्या मान्य

गोवा : संवेदनशील क्षेत्रातील काही गावे वगळण्यासाठी पाठपुरावा: मुख्यमंत्री सावंत 

गोवा : आंदोलन राजकीय हेतून प्रेरीत; चिथावणीला बळी पडू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : Goa: पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या सोईसुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

गोवा : टॅक्सी वादप्रश्नी मुख्यमंत्री सकारात्मक; मात्र स्थानिक टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

गोवा : 'दाबोळी' प्रश्नी गोव्याचे केंद्राला साकडे; मंत्र्यांना निवेदन सादर