शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सीएमचे आसन भक्कम; विरोधक 'क्लीन बोल्ड'

गोवा : प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कमिशन बंद झाले म्हणून माझी बदनामी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

गोवा : दक्षिण भारतातील राज्यांनी हिंदी शिकावी: मुख्यमंत्री सावंत

गोवा : ठेवीदारांचे पैसे बुडू देणार नाही! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

गोवा : तिळारीचे पाणी कर्नाटकात नेता येणार नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

गोवा : कोणत्याही व्यवसायाला हलके समजू नये: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : सरकारला 'भुतानी'ने पछाडले; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

गोवा : तोडगा काढण्यासाठी १५ मिनिटे वेळ द्या; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना साकडे

गोवा : जीवन, आरोग्य विमासंबंधी जीएसटी मंत्रिगटावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत नियुक्त