शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : आता घरमालकांना थेट इशारा; घरोघरी होणार पडताळणी

गोवा : परप्रांतीय पुन्हा टार्गेट; स्थानिकांना प्रोत्साहन देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

गोवा : आता भिवपाची गरज आसा! अपघातांवरून मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

गोवा : हरयाणा निकालानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खुर्ची आणखी मजबूत; राजकीय वर्तुळात चर्चा

गोवा : हरयाणातील विजयाबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यांकडून आनंद

गोवा : मी घेतलेल्या निर्णयांची इतिहासही नोंद घेईल: मुख्यमंत्री, प्रत्येक निर्णयाबद्दल मला अभिमान

गोवा : कुक्कुटपालन व्यवसायातून स्वयंपूर्ण बना: मुख्यमंत्री सावंत

गोवा : नवरात्रकाळात राज्याला महिला पोलिसांचे 'कवच'

गोवा : राज्यात सलोखा ठेवा; धार्मिक तणाव करू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : सावंत-राणे मनोमिलन गरजेचे; कोअर टीमच्या अनेक सदस्यांची भावना