शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : खाकीवर डाग पडू देऊ नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : विद्यार्थ्यांना फक्त 'बीच'वर नेऊ नका!: मुख्यमंत्री; वैज्ञानिक संस्था, प्रकल्पांना भेट देण्याचे आवाहन

गोवा : मंत्रिपदाचा हट्ट न धरता सावर्डेत विकास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : राज्यात मिळणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : संगीतामुळे मनःशांती लाभते: मुख्यमंत्री 

गोवा : अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री

गोवा : मराठीवर अन्याय केलेलाच नाही, गोमंतकीयांनाच नोकरी देणे हाच माझा हेतू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : परवडणाऱ्या दरात घरे!: मुख्यमंत्री, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा

गोवा : विकसित गोवा मोहिमेला बळ द्या: मुख्यमंत्री सावंत

गोवा : मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये साधला कोंकणी संवादसेतू