शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : ३० मे पर्यंत गोव्याला शंभर टक्के साक्षर बनवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

गोवा : गोव्याची आर्थिक स्थिती उत्तम; देशात तिसरा

गोवा : कोंकणीसाठी न भूतो असे कार्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : विरोधासाठी विरोध नको; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

गोवा : श्रेष्ठींचे सुरक्षा कवच; केंद्राला अपेक्षित गोव्याचा कारभार, मोदींकडून प्रमोद सावंत यांचा सन्मान

गोवा : काही मंत्र्यांना डच्चू मिळणार; राज्यात नेतृत्व बदल नाही, मुख्यमंत्र्यांना मोदींचा पाठिंबा

गोवा : दिल्लीतील निवडणुकीनंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना; CM प्रमोद सावंत यांनी घेतली अमित शाह यांची भेट

गोवा : गटबाजीला पूर्णविराम दिला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : गोवा अपघातमुक्त करा! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन 

फिल्मी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं 'संगीत मानापमान'च्या स्क्रीनिंगचं आयोजन