शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : ब्लू इकॉनॉमीला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 'ऑसिकॉन २५'चे आयोजन

गोवा : डिसेंबरपर्यंत साकारणार 'भाजप भवन'; कदंब पठारावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी केली पाहणी

गोवा : मराठीवर अन्याय नव्हे, तर तरुणांना न्याय दिला; राजभाषा दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन

गोवा : राज्यात 'वंदे भारत'; पेडणे ते काणकोण रेल्वेसेवेला लवकरच सुरुवात होणार: मुख्यमंत्री 

गोवा : मध्यमवर्गीयांना दिलासा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : नागपूर परिषदेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

गोवा : महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी सत्यात उतरवले: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : विकसित भारतासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा, स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

गोवा : 'सिप्ला'ची जमीन सरकारने घेतली ताब्यात

गोवा : संस्कृत अभ्यासक्रमाला पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करू: मुख्यमंत्री