शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : पंतप्रधान मोदी पर्तगाळ मठात करणार श्रीरामांच्या ७७ फूट उंच पुतळ्याचे अनावरण

गोवा : 'संविधान' हक्काबरोबर जबाबदारीही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : २३ वर्षांनंतर ६३ देशांचे प्रतिनिधी गोव्यात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांची उपस्थिती

गोवा : बायणा दरोड्याचा छडा, पाच संशयितांना पकडले; काही मुद्देमाल जप्त केल्याचा पोलिसांचा दावा

गोवा : नवा सोमवार उत्सवाला सुरुवात

गोवा : मुंडकारांना सीएम न्याय देतील

गोवा : भाटकारांना सरकारचा चाप: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; 'माझे घर' योजना पुढील ६ महिनेच खुली राहील

गोवा : दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ देऊ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही 

गोवा : महिला स्वयंसेवी गटांना सुलभ कर्जे; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

गोवा : गोवा जागतिक चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवू: मुख्यमंत्री; पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन