शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : 'कर' गोळा करा, अन्यथा अनुदान नाही; मुख्यमंत्र्यांचा पालिका, पंचायतींना इशारा

गोवा : छत्रपतींमुळेच पुन्हा मंदिरांवर चढले कळस: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कुणबी व्हिलेज साकारू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : मंत्र्यांच्या कामगिरीवर वॉच; दामू नाईक यांना अमित शाह यांनी दिल्या पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना

गोवा : विकासविरोधी वृत्ती मारक!; मयेतील कॉलेज विरोधामुळे मुख्यमंत्री संतापले

गोवा : राज्यात पाण्यासाठी स्वतंत्र खाते: मुख्यमंत्री

गोवा : हे सरकार गरीब, होतकरूंचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; घरदुरुस्तीसाठी आर्थिक मदत

गोवा : भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव

गोवा : महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री

गोवा : ही तर मराठी भाषा नाकारण्याची कायदेशीर चूक