शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : विकसित गोवा मोहिमेला बळ द्या: मुख्यमंत्री सावंत

गोवा : मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये साधला कोंकणी संवादसेतू

फिल्मी : मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री

गोवा : गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती

गोवा : दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

गोवा : पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, हा इतिहास पूर्ण खोटा!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : स्वतंत्र पाणी खात्यास मंत्रिमंडळाची मान्यता: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : युवा सशक्तिकरणात खेळाचा महत्त्वाचा वाटा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

गोवा : रामदास कामत यांचे योगदान असामान्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : गुन्हे रोखण्यासाठी 'एआय एमएल लॅब'; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून देशातील दुसऱ्या लॅबचे उद्घाटन