शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : हर घर नेटवर्क योजना लवकरच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'अटल आसरा'चे पैसे वाहने घेण्यासाठी नव्हेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : “पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही”: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : काजुला आधारभूत देणारे गोवा एकमेव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : गोव्याचे सांस्कृतिक वैभव जगासमोर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  फर्मागुडी येथे 'राष्ट्र शंखनाद' महोत्सवाचे उद्घाटन

गोवा : म्हादई खटल्यावर कोणताही परिणाम नाही! एनआयओला आम्ही अहवाल तयार करण्यास सांगितलेच नव्हते : मुख्यमंत्री

गोवा : १०-१२ हजार नोकऱ्या देणारच: मुख्यमंत्री; येत्या दोन वर्षांसाठी लक्ष्य

गोवा : कंत्राटदाराला बडतर्फ करून काळ्या यादीत टाकणार: मुख्यमंत्री; पैसाही न देता कला अकादमीची दुरुस्ती

गोवा : आठ दिवसांत देणार ५० लाख रुपये; स्ट्रीट प्रोव्हिडन्सला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

गोवा : भारत सुपरपॉवर होण्यासह दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भाजप सत्तेत हवा: CM प्रमोद सावंत