शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मंत्री गोविंद गावडे अडचणीत, पद धोक्यात; आदिवासी कल्याण खात्यावरील आरोपामुळे मुख्यमंत्रीही संतापले

गोवा : आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : विकसित भारतासाठी गोव्याचे मोठे योगदान असेल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

गोवा : भाजपकडून ३६५ दिवसही लोकहितार्थ कामे: मुख्यमंत्री सावंत

गोवा : जुवारीवरील टॉवर गॅलरी जागतिक आकर्षण ठरणार; नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाची पायाभरणी

गोवा : गोव्याच्या जैवविविधतेचे संवर्धन करा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

गोवा : काँग्रेसकडून आपल्याच लोकांचा छळ; मुख्यमंत्री सावंत यांची टीका

गोवा : लोकमतने सत्य राजकीय बातम्यांवर भर दिला!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : पारंपरिकतेला आधुनिकतेची सांगड घाला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : सज्ज व्हा, २४ तास यंत्रणा सतर्क ठेवा: मुख्यमंत्री; आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा घेतला आढावा