शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : १९ डिसेंबरपर्यंत सर्व वननिवासींचे जमीनहक्क दावे निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गोवा : २१ हजार रुफ टॉप सोलरद्वारे ६५ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'ईडीसी'कडून सरकारला ५ कोटी २१ लाखांचा धनादेश

गोवा : म्हापशातील समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा; पालिका बैठकीत कचराप्रश्नाने वेधले लक्ष

गोवा : 'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा : दिल्लीहूनच सारे निर्णय; खाती मुख्यमंत्र्यांकडे, पण वादात गोविंद गावडे

गोवा : सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप केंद्रे सुरू करणार: मुख्यमंत्री सावंत

गोवा : गोविंद गावडे उटीत, मंत्रिपद अद्याप मुठीत; विरोधकांना मिळाले आयते कोलित

गोवा : उटाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गोविंद गावडेंचे टार्गेट सीएम नव्हतेच

गोवा : योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती