शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर...

गोवा : दुर्बल घटकांना पक्की घरे देऊ: मुख्यमंत्री; लवकरच योजना अंमलात आणणार

गोवा : बेकायदा रेंट अ कारसह बाईकचे परवाने रद्द करू!; मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश

गोवा : १३ हजार हेक्टर खाजन जमीन पुनरुज्जीवित करू: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : 'भिवपाची गरज ना', राज्यात कोविडची प्रकरणे नगण्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : चला, हरित गोवा संकल्प करूया; पर्यावरण संवर्धनासाठी एक होऊया!; मुख्यमंत्र्यांची हाक

गोवा : गोव्यासाठी दहा कृषी ड्रोन मिळणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

गोवा : कार्बन प्रदूषण शून्य टक्क्यांवर आणणार; मुख्यमंत्र्यांचा निर्धार

गोवा : पर्पल फेस्टला सरकारकडून पूर्ण पाठिंबा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : जनतेनेही जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, हरित, गोव्यासाठी कटिबद्ध; पर्यावरणदिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन