शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : 'माझे घर'ची राज्यभर जागृती मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना 

गोवा : दूध उत्पादकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : समुद्रकिनारे दिव्यांग सुलभ बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : मनोरुग्णांना आपलेच लोक सोडून जातात, मात्र सरकार करते सांभाळ!:मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : युवकांनी सामुदायिक शेतीकडे वळावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : मैदानाची निगा राखत महसूल मिळवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंचायतींना सूचना 

गोवा : शिल्पकलेत गोवा स्वयंपूर्ण होणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 

गोवा : सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा : म. गांधीचे स्वप्न सत्यात आणले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जयंती दिनी वाहिली आदरांजली

गोवा : कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ