शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : उच्चशिक्षण संस्थांना नवोपक्रमांचे केंद्र बनवा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार 'एआय'चे धडे

गोवा : राज्य चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

गोवा : क्रीडा संघटनांचे काम महत्त्वाचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार सक्षम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : 'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन

गोवा : आयआयटीला जागतिक दर्जाचा कॅम्पस देऊ; दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

गोवा : १४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

गोवा : टॅक्सी अॅप असेल तर चालक सुरक्षित राहतील: मुख्यमंत्री