शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : घरे कायदेशीर कराच; सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसोटी

गोवा : ...तरच देशाचे महासत्तेत रुपांतर; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन 

गोवा : चेन्नईत राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सन्मान

गोवा : गोमंतकीयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर! गोव्याचे २२ वे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची ग्वाही

गोवा : लोकसंपर्कामुळे राज्यातील परिस्थिती कळून येते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केप्यातच हवे; कवळेकरांसह शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गोवा : गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

गोवा : प्रमाणपत्र अभ्यासक्रम होणार सुरू; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गोवा : सरकारला कुणाचीही जमीन हडप करायची नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : सर्व्हे प्लॅनवर लागलेली १९७२ पूर्वीची सर्व घरे कायदेशीर करू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर