शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोव्यातील बहुजन राजकारणाचा मोठा पेचप्रसंग...

गोवा : ऑगस्टमध्ये राजकीय सांजाव; अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता

गोवा : पं. अजित कडकडे यांनी गोमंतकीयांची मान उंचावली: मुख्यमंत्री; दिमाखदार सोहळ्यात गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान

गोवा : प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीर राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळी मतदारसंघातील जनतेला ग्वाही

गोवा : मुख्यमंत्र्यांनी घेतला माध्यान्हचा आस्वाद; देऊळवाडा-माशेल येथील प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट

गोवा : रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी खास वाहतूक व्यवस्था: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : राज्यात ६३५ नोंदणीकृत स्टार्टअप्स: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  ३.९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित

गोवा : भविष्य घडवणारे शिक्षण घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

गोवा : शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत