शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    प्रमोद सावंत

    भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

    Read more

    गोवा : विकसित भारतासाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

    गोवा : पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

    गोवा : कॅन्सरचे लवकर निदान हाच मार्ग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

    गोवा : आदिवासींशी माझे रक्ताचे नसले तरी सामाजिक नाते: मुख्यमंत्री  

    गोवा : तुम्ही कामे करा, पैसे आम्ही देतो: केंद्रीय मंत्री जोअल ओरम

    गोवा : विधवांना आता ४ हजार रुपये मिळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; सीएम स्कॉलरशिप पोर्टल सुरू

    गोवा : विश्वजीत राणे हे अमित शहांना भेटणार; मुख्यमंत्री सावंत दिल्ली दौऱ्यावरून परतले

    गोवा : फलोत्पादन वाढले, आयात घटली अन् निर्यात सुरू झाली!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

    गोवा : पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे

    गोवा : लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा