शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : Prakash Raj, Uddhav Thackeray :  चाणक्य आज लाडू खात असले तरी..., अभिनेते प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

फिल्मी : आम्ही तुझ्यासोबत...; वादग्रस्त विधान करणाऱ्या साई पल्लवीला प्रकाश राज यांचा सपोर्ट 

राष्ट्रीय : Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू

फिल्मी : 'आवाज उठवला नाही तर ते उद्या देशही तोडतील', अभिनेते प्रकाश राज यांचा भाजपाला टोला

फिल्मी : ‘बजावून सांगतोय...’; अभिनेते प्रकाश राज भडकले, अमित शाह यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया

फिल्मी : तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय? अभिनेते प्रकाश राज यांची ‘द काश्मीर फाईल्स’वर बोचरी टीका

मुंबई : Prakash Raj: शरद पवारांच्या हातात हात, CM राव यांच्या दौऱ्यात लक्षवेधी ठरले 'राज'

महाराष्ट्र : 'सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, लवकरच संयुक्त बैठक घेऊन आमची दिशा ठरवू'-के. चंद्रशेखर राव

फिल्मी : धनुष-ऐश्वर्याच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतील 'या' कलाकारांचेही झालेत घटस्फोट, बघा लिस्ट

फिल्मी : जेव्हा वयाच्या ५६ व्या वर्षी प्रकाश राजने केले अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न, लीक झाला प्रायव्हेट फोटो