शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : अमित शाहांच्या ट्विटवर प्रकाश राज खोचक बोलले, कंगना रणौत भडकली अन् म्हणाली...

फिल्मी : शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

फिल्मी : ‘India vs भारत’ वादावरुन प्रकाश राज यांची मोदी सरकारवर जहरी टीका, म्हणाले, “कपडे बदलणाऱ्या विदुषकाचं...”

फिल्मी : आधी खिल्ली उडवली आता वाहवा! ‘चांद्रयान ३’च्या यशानंतर प्रकाश राज यांची पोस्ट, म्हणाले...

फिल्मी : ‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणं महागात पडलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

फिल्मी : 'तो' जोक तुम्हाला कळलाच नाही; प्रकाश राज यांनी ट्रोलर्संना सुनावलं

फिल्मी : प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' ची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, देशाची निंदा...

फिल्मी : राहुल गांधी फ्लाइंग किस वाद: प्रकाश राज यांनी स्मृती इराणींनाच सुनावलं, म्हणाले, मॅडमजी...

फिल्मी : 'कर्नाटक निवडणुकीत मतांसाठी…', 'द केरला स्टोरी'वरुन प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

फिल्मी : Prakash Raj : सावधान! प्रकाश राज यांनी हिटलरशी केली मोदींची तुलना, 'कोलाज' फोटो केला शेअर