शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

राष्ट्रीय : जयकांत शिखरे 'रिअल' राजकारणात; अभिनेते प्रकाश राज २०१९ची निवडणूक लढवणार

राष्ट्रीय : लंकेश यांच्या प्रथम स्मृतिदिनी मोर्चात अग्निवेश व प्रकाश राजसह अनेक मान्यवर

पुणे : डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनी हाेणार विचारांचा जागर

राष्ट्रीय : गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता प्रकाश राज यांना संपवण्याचा कट

राष्ट्रीय : 'छप्पन्नचं काय घेऊन बसलात, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही'

फिल्मी : Karnataka Elections results 2018: कर्नाटक निकालानंतर अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील जोक्स व्हायरल 

राष्ट्रीय : मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज 

राष्ट्रीय : भुंकणाऱ्यांकडे लक्ष देत नाही ; हेगडेंच्या वक्तव्यावर दलित संतप्त

राष्ट्रीय : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हिंदू नाहीत, मी दोघांचा विरोधी ''