शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : 70 mm पडदा पुन्हा झळकणार, मल्टीप्लेक्स सुरू करण्यास केंद्राची परवानगी

राष्ट्रीय : वाहनांवरील जीएसटी कमी होण्याचे संकेत; प्रस्ताव अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन

राष्ट्रीय : मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

पुणे : Corona Virus : कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात 'जम्बो' बैठक; शरद पवार व प्रकाश जावडेकरांनी अधिकाऱ्यांना दिला 'कानमंत्र'

मुंबई : शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीही ज्ञान अद्ययावत होणार

मुंबई : 'साहेब, आपण फेरविचार करावा, कोरोनाच्या कॉलर ट्यूनला आता लोकं वैतागलेत'

राष्ट्रीय : CoronaVirus News : टीव्ही-चित्रपटाच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली जारी, 'या' गोष्टी असणार अनिवार्य

राष्ट्रीय : आता नोकरीसाठी केवळ एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

संपादकीय : पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन मसुदा नेमका कशासाठी?; पर्यावरण वाचवण्यासाठी की संपवण्यासाठी?

राष्ट्रीय : शालेय शिक्षणाचा नवा आकृतीबंध ५+३+३+४