शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.

Read more

तंत्रज्ञान : अरे व्वा! आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तयार करा आपलं Aadhaar Card; जाणून घ्या नेमकं कसं?

करिअर : India Post Recruitment: परीक्षा नाही, मुलाखत द्या अन् मिळवा सरकारी नोकरी; भारतीय पोस्ट विभागात १,४२१ पदांची भरती

तंत्रज्ञान : अरे व्वा! आता घरबसल्या Post Office मध्ये पटकन उघडा खातं; हे App करेल मोठी मदत

राष्ट्रीय : पोस्टाच्या तिकिटावर स्वत:चा फोटो छापायचाय?; फक्त 300 रुपयांत सहज शक्य, जाणून घ्या नेमकं कसं?

रायगड : टपाल खात्यामुळे मिळाली आधार कार्डे 

नागपूर : ऐंशी टपाल घरांमध्ये होणार ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’

करिअर : दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी, जाणून घ्या वेतन आणि कसा कराल अर्ज

वर्धा : रशिया,युकेच्या टपाल पार्सल सेवेला ‘ब्रेक’

नाशिक : मोबाईलमुळे खाजगी पत्रव्यवहार बंद

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये पोस्ट बॅंकेकडून आर्थिक आधार; सोलापूर जिल्ह्यात साडेतीन कोटी वाटप