‘तुझ संग प्रीत लगाई साजना’, देवों का देव महादेव, देव अशा अनेक मालिकेत पूजा बॅनर्जीने काम केले आहे. याशिवाश कॉमेडी नाईट्स विद कपिल, कॉमेडी नाईट्स बचाओ, झलक दिखला जा अशा रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. अनेक बंगाली चित्रपटांतही ती दिसली आहे.
Read more