शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पोलिस

पुणे : रस्त्याची पाहणी केल्याने पाळीव कुत्र्यासह, काठ्या व दगडांनी सरपंचावर हल्ला, दोघांना अटक

सांगली : Sangli: पोलिस ठाण्यात संगणकाच्या वायरने गळा आवळून संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांची उडाली तारांबळ

क्राइम : त्याला घरातून पळताना आईने पाहिले अन्...; अल्पवयीन मुलावर सरकारी कर्मचाऱ्यांचा अत्याचार, ९ अटकेत

रत्नागिरी : दापोली केळशी येथून चार लाखांचे चरस जप्त, एकास अटक; वेस्टनावर कोरियन भाषेतील मजकूर

पुणे : दुरस्तीसाठी दिलेली १० लाखांची कार घेऊन गॅरेज चालक पसार; गॅरेज चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : Ratnagiri: मंडणगडात घरातून बोलावून नेऊन प्रौढाला जबर मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

अकोला : अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव

सांगली : Sangli: कवठेमहांकाळमधील लूटप्रकरणी धागेदोरे मिळेना, इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगत कोट्यवधीचा ऐवज केला लंपास

सातारा : Satara: ट्रॅक्टर भाड्याने नेले, परस्पर विकून पसार झाले; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश, कर्नाटकातून दोघांना अटक

क्राइम : WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, मुलाला फाशी द्या