lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस हुतात्मा दिन

पोलीस हुतात्मा दिन

Police commemoration day, Latest Marathi News

देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरोधात कारवाई करताना, कर्तव्यात कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी  देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. 
Read More
Police Commemoration Day : 'देशासाठी लढताना शहीद झालेले पोलीस नेहमीच स्मरणात राहतील' - Marathi News | police commemoration day tribute martyred police in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Police Commemoration Day : 'देशासाठी लढताना शहीद झालेले पोलीस नेहमीच स्मरणात राहतील'

पोलिसांमुळेच समाजाला आजही सुरक्षिततेची भावना वाटते. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने पोलिसच करीत आहेत. ...

Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली - Marathi News | Police Commemoration Day Observed at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

Police Commemoration Day : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात श्रद्धांजली वाहण्यात आली.  ...

पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना - Marathi News | To commemorate the Police Memorial Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

नाशिक : देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि़२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. या ...

Police Commemoration Day : 21 ऑक्टोबरला का साजरा होतो पोलीस शहीद दिन? - Marathi News | Police Commemoration Day : Why Police Commemoration Day is celebrated on 21 October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Police Commemoration Day : 21 ऑक्टोबरला का साजरा होतो पोलीस शहीद दिन?

... या कारणााठी 21 ऑक्टोबर या दिवशीच Police Commemoration Day साजरा केला जातो. ...

VIDEO:Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना - Marathi News | Police Commemoration Day : National Police Memorial Day was observed in Maharashtra State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO:Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

Police Commemoration Day : राज्यभरात आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात येत आहे.   ...

Police Commemoration Day : राज्यभरात शहीद पोलिसांना श्रद्धांजली - Marathi News |  Police Commemoration Day: tribute to the martyred police across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Police Commemoration Day : राज्यभरात शहीद पोलिसांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.  वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ...

Police Commemoration Day : शहिदांच्या शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावूक  - Marathi News | pm modi gets emotional while paying tribute to martyrs on national police memorial event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Police Commemoration Day : शहिदांच्या शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावूक 

राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ...

पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण - Marathi News | Live : pm narendra modi flag red fort azad hind anniversary independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन इतिहास रचला आहे. लाल किल्ल्यावर त्यांनी वर्षात दुसऱ्यांदा ध्वजारोहण केले आहे.  ...