शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

राष्ट्रीय : Jitendra Singh on POK : ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह

मुंबई : पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप - वीरमाता अनुराधा गोरे

आंतरराष्ट्रीय : PoK निवडणूक: इम्रान यांच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा; विरोधक म्हणाले, भारताला बोलवू...

आंतरराष्ट्रीय : 'मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर'-इम्रान खान

राष्ट्रीय : “POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”

राष्ट्रीय : पाकिस्तानातील सिंध प्रांतात झळकले PM मोदींचे पोस्टर; वेगळ्या देशाच्या मागणीसाठी प्रचंड मोर्चा

राष्ट्रीय : ...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक

राजकारण : आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

राष्ट्रीय : LOC News : एलओसीवर कोणताही गोळीबार नाही; 'पिन पॉईंट स्ट्राईक'च्या चर्चेवर लष्कराचं स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय : लष्करावर टीका केल्यानं पंतप्रधानांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; लोकांना भडकवण्याचा आरोप