शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पीएमसी बँक

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Read more

क्राइम : PMC Bank Scam : आर्थिक गुन्हे शाखेने महिला ऑडिटरला ठोकल्या बेड्या 

संपादकीय : दृष्टिकोन - बँक ठेवींच्या सुरक्षिततेबाबत आर्थिक सजगता गरजेची!

आंतरराष्ट्रीय : भारतात प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करेन; नीरव मोदीची न्यायालयासमोरच धमकी

मुंबई : पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

महाराष्ट्र : पीएमसी खातेदारांना दिलासा; पैसे काढण्याची मर्यादा वाढली 

मुंबई : ठेवीदारांचे हित जपण्यासाठी काय पावले उचलली?, उच्च न्यायालयाचे निर्देश

क्राइम : PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल

नवी मुंबई : पीएमसी खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

मुंबई : एचडीआयएलच्या मालमत्तांचा होणार लिलाव; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय

रायगड : खारघरमधील पीएमसी खातेधारकाचा हृदयविकाराने मृत्यू