lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिहू

पिहू, फोटो

Pihu movie, Latest Marathi News

पिहू चित्रपट : आपल्या आईच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते, कोणत्या परिस्थितीतून जाईल याचा विचार करणे देखील अवघड आहे. पण हीच परिस्थिती पिहू या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ पत्रकार विनोद काप्री यांनी केले असून रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Read More