निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
PCOD हा आजार की आजाराचे लक्षण? लाईफस्टाईल बदलली तर PCOD बरा होतो का? PCOD असेल तर वंध्यत्व येते का? PCOD संदर्भात मनातल्या सर्व प्रश्नांची खरीखुरी शास्त्रीय उत्तरे.