शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पायल रोहतगी

पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते.

Read more

फिल्मी : 'बिग बॉस'नंतर आत्महत्येचा विचार, दारूचं व्यसन लागलं; आता वयाची ३५शी उलटल्यानंतर 'या' अभिनेत्रीनं थाटला संसार

सखी : Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

फिल्मी : No makeup look! मेकअप नसतानाही दिपिका अन् प्रियांकाच्या तोडीस तोड ठरला पायल रोहतगीचा वेडिंग लूक

फिल्मी : Payal Rohatgi Wedding: पायल रोहतगी आज संग्राम सिंहसोबत बांधणार लग्नगाठ, फोटो व्हायरल

फिल्मी : पायल रोहतगीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो झाले व्हायरल, संग्राम सिंगसोबत घेणार सात फेरे

फिल्मी : Lock Upp: करिअर जोमात चालावं म्हणून काळी जादू करत होती Payal Rohatagi; म्हणाली, अनेकांवर केले प्रयोग...

फिल्मी : रिया चक्रवर्तीच्या आधी या अभिनेत्रींनीदेखील भोगलाय तुरूंगवास, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री

फिल्मी : पायल रोहतगीतचे ट्विटर अकाऊंट झाले सस्पेंड, फॅन्सकडे मागितली मदत