शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पायल रोहतगी

पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते.

Read more

फिल्मी : आम्ही गेल्या १४ वर्षांपासून..., 'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया 

फिल्मी : लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

फिल्मी : काम मिळण्यासाठी अभिनेत्री करायची काळी जादू, स्वत: केला होता खुलासा, कोण होती ती?

फिल्मी : 'बिग बॉस'नंतर आत्महत्येचा विचार, दारूचं व्यसन लागलं; आता वयाची ३५शी उलटल्यानंतर 'या' अभिनेत्रीनं थाटला संसार

सखी : Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

फिल्मी : No makeup look! मेकअप नसतानाही दिपिका अन् प्रियांकाच्या तोडीस तोड ठरला पायल रोहतगीचा वेडिंग लूक

फिल्मी : Payal Rohatgi Wedding: पायल रोहतगी आज संग्राम सिंहसोबत बांधणार लग्नगाठ, फोटो व्हायरल

फिल्मी : पायल रोहतगीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो झाले व्हायरल, संग्राम सिंगसोबत घेणार सात फेरे

फिल्मी : कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली

फिल्मी : Lock Upp: 'दुसऱ्यांच्या मुलांना शाप दिला तर तुला कशी मुलं होतील?'; पायल रोहतगीवर भडकला शिवम