शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Pathan Movie Controversy : दीपिकाच्या भगव्या पोशाखाविरोधात तक्रार, साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू

फिल्मी : Nusrat Jahan On Pathaan Controversy:  हे असंच सुरू राहिलं तर..., ‘पठाण’ वादावर नुसरत जहाँचा संताप

फिल्मी : Pathan Controversy: शाहरुखचा 'पठाण' एक नव्हे, दोनवेळा पाहणार, बिकीनी वादात ऋतिक रोशनच्या गर्लफ्रेंडची उडी!

राष्ट्रीय : Pathaan Movie 'तुझ्या मुलीसोबत पठाण पाहून दाखव'; भाजप नेत्याचे शाहरुख खानला आव्हान

फिल्मी : Ask SRK : 'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

फिल्मी : Shah Rukh Khan : ‘पठाण’ची रिलीज डेट पुढे ढकलणार...? शाहरूखने चाहत्याला असं काही दिलं उत्तर की भलतीच रंगली चर्चा

फिल्मी : Namrata Malla Hot Dance: Besharam Rang चा वाद शमेना, तोच नम्रताने समुद्रकिनारी केला भलताच Bold डान्स, तुम्ही पाहिलात का?

फिल्मी : Besharam Rang Viral Video: गावाकडल्या मुलांचा 'बेशरम रंग' डान्स पाहाच... वाद विसरून दीपिकालाही आवरणार नाही हसू

फिल्मी : Pathan Controversy: शाहरुखनं खरंतर माफी मागायला हवी, पण तो तर..., ‘पठाण’ वादात आता विश्व हिंदू परिषदेची उडी!

फिल्मी : दीपिकाच्या ‘भगव्या’ बिकिनीचा वाद, पण शाहरुखच्या लूकची किंमत ऐकून कळेल ‘किंग’चा खरा रुबाब! जाणून घ्या...