शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Besharam Rang Pathaan : 'बेशर्म रंग' गाण्यात रंग भरणारी डिझायनर कोण; दीपिकाला दिला आजवरचा सर्वात बोल्ड लुक

फिल्मी : Besharam Rang Pathaan Movie : 'अंगात आले आहे का !' बेशरम रंग गाण्यावरुन नेटकऱ्यांनी बनवले भन्नाट मीम्स

फिल्मी : pathaan song Besharam Rang Troll:  हे काय? ‘बेशर्म रंग’ गाण्यातील दीपिकाचा डान्स पाहून चाहत्यांनी घेतली मजा, मीम्स व्हायरल

फिल्मी : Besharam Rang Pathaan : दीपिका 'हॉट अँड बोल्ड'; शाहरुखचा बीचवरचा 'शर्टलेस' लुक पाहून चाहते 'क्लीन बोल्ड'

फिल्मी : Shahrukh Khan Pathaan Movie : शाहरुख खानचं वैष्णोदेवीला साकडं; 'बॉयकॉट'च्या भीतीने मक्केनंतर मंदिरात पोहोचला 'पठाण'!

फिल्मी : Shahrukh khan Makka : शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल

फिल्मी : Pathaan Teaser : शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज

फिल्मी : Shahrukh Khan: कोण म्हणेल ‘पठान’ 56 वर्षांचा आहे! शाहरूख खानचा शर्टलेस फोटो पाहून क्रेझी झालेत फॅन्स

फिल्मी : शाहरुख खानच्या 'पठान'मधील जॉन अब्राहमचा दमदार लूक आउट, सिद्धार्थ आनंद म्हणाला...

फिल्मी : मिशन स्टार्ट... #BoycottPathan...! अक्षय, आमिरनंतर आता शाहरूख खान नेटकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर