शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Pathaan : वादात सापडूनही 'पठाण'चे OTT अधिकार विकले इतक्या कोटींना, आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : क्या कर रहा है SRK? ‘झूमे जो पठान’ पाहून युजर्सनी घेतली शाहरूख खानची मजा, थेट बिचकुलेशी तुलना... 

फिल्मी : कुणी दिली शाहरूख खानला त्याच्या सिग्नेचर पोजची आयडिया? जी आहे कोट्यावधी फॅन्सचा जीव

फिल्मी : कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झाला ना राव...! दहाच दिवसांत ‘बेशरम रंग’ गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्युज

फिल्मी : Pathaan च्या controversy चा सिनेमालाच होतोय फायदा, आता कसला होतोय बॉयकॉट; सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ

फिल्मी : Deepika Padukone : भगव्या बिकनीनंतर दीपिका पादुकोणच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ड्रेस चर्चेत; भाजपा प्रवक्ता म्हणते साडी नेसायला हवी

फिल्मी : Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

फिल्मी : Salman Khan In Pathaan: शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने कितनी फीस घेतली..?

फिल्मी : दीपिकाच्या भगव्या बिकिनी कॉन्ट्रोव्हर्सीवर अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली - 'आता भगव्या रंगाची ब्रा...'

फिल्मी : ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाची बिकिनी डिझाईन करणारी डिझायनरही कमी बोल्ड नाही! पाहा फोटो