लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

बसेस वेळेवर येत नाही; स्वच्छतेचाही अभाव : महापौरांचा प्रवाशांशी संवाद - Marathi News | Buses do not arrive on time; Lack of cleanliness: Mayor to passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसेस वेळेवर येत नाही; स्वच्छतेचाही अभाव : महापौरांचा प्रवाशांशी संवाद

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे. ...

आयआरसीटीसीच्या ‘खानपान’ दरवाढ अंमलबजावणीत संभ्रम - Marathi News | Confusion in implementation of IRCTC 'catering' rate increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयआरसीटीसीच्या ‘खानपान’ दरवाढ अंमलबजावणीत संभ्रम

या दरवाढीबाबत रेल्वे आणि ‘आयआरसीटीसी’मध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट ...

क्षुल्लक कारणावरून सहप्रवाशाला लोकलमधून फेकले बाहेर  - Marathi News | Thrown out of the local train for minor reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्षुल्लक कारणावरून सहप्रवाशाला लोकलमधून फेकले बाहेर 

या घटनेत बाहेर फेकलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ...

डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Dombivali local crowd issue in Lok Sabha; NCP MP Supriya Sule to demand extend rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. ...

ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल - Marathi News | In Christmas all trains full | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल

ख्रिसमसला मुलांना शाळेतून सुट्या मिळतात. त्यामुळे बहुतांश पालक मुलांच्या सुट्या पाहून बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, २५ ते ३१ डिसेंबर या काळातील रेल्वेगाड्यांमधील बर्थची स्थिती पाहता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे. ...

पुणे शहरात पाऊण लाख रिक्षांना अवघे ७०० थांबे; पोलीस मस्त पालिका सुस्त - Marathi News | There are only 700 stops for almost 75000 autorickshaw in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात पाऊण लाख रिक्षांना अवघे ७०० थांबे; पोलीस मस्त पालिका सुस्त

मागील १० वर्षांत रिक्षांची संख्या दुप्पट.. ...

मंकी हिल, नागनाथ बोगद्याचे काम नव्या वर्षात - Marathi News | Monkey Hill, Nagnath tunnel work in the new year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंकी हिल, नागनाथ बोगद्याचे काम नव्या वर्षात

मुंबईला जाणाऱ्या खचलेल्या रेल्वेमार्गाचे काम हे वेगाने सुरू ...

एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत दाखल - Marathi News | Non-air-conditioned buses for ST passenger service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत दाखल

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार व मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत. ...