शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

मुंबई : अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मंत्री शंभुराज देसाईंच्या भेटीला; राजकीय चर्चांणा उधाण

महाराष्ट्र : पार्थ पवार आले तेव्हा खा. श्रीकांत शिंदेंनी त्याचं स्वागत केलं Shrikant Shinde welcome Parth Pawar

मुंबई : Parth Pawar: मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर पार्थ पवारांचं स्वागत; अनेकांच्या भुवया उंचावल्या

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव

महाराष्ट्र : Sanjay Raut PC: पार्थ पवारांसाठी शिवसेना ‘मावळ’ची जागा सोडणार?; संजय राऊत म्हणाले...

पुणे : Parth Pawar: PCMC महापालिका स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त; विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

महाराष्ट्र : Parth Pawar यांच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चांना उधाण Parth Pawar will fight again from Maval Loksabha

पुणे : मावळातील लोकप्रतिनिधींना पार्थ पवारांचा इशारा; '...प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून'

महाराष्ट्र : Ajit Pawar: अजित पवारांना ‘प्राप्तिकर’चा जबरदस्त धक्का; नातेवाईकांच्या १३०० कोटींच्या मालमत्तांना नोटिसा

मुंबई : अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप