शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

पिंपरी -चिंचवड : अजित पवार म्हणतात, पार्थच्या पराभवाचा धक्का नाहीच आणि पराभवाने '' तो'' खचला नाही 

महाराष्ट्र : रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड !

महाराष्ट्र : पार्थ पवार यांच्या गाडीच्या चालकाचे अपहरण

महाराष्ट्र : पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करून दिले बेशुद्धावस्थेत सोडून

पिंपरी -चिंचवड : Pandharpur Wari: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन 

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

महाराष्ट्र : मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी - अजित पवार 

नवी मुंबई : युतीच्या मताधिक्यामुळे आघाडीत अस्वस्थता

पिंपरी -चिंचवड : मावळच्या निकालाचे विश्लेषण : मतांच्या ध्रुवीकरणाचा पार्थ पवारला बसला फटका

पुणे : मावळ लोकसभा निकाल २०१९ : पार्थ पवार संकटात : श्रीरंग बारणे एक लाखांनी आघाडीवर