lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पारनेर

पारनेर

Parner, Latest Marathi News

वाळू, मुरूम वाहतूक करणारे पोकलेन, ढंपर पकडले - Marathi News | Poklen, who smuggled sand, pimples, caught the damper | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वाळू, मुरूम वाहतूक करणारे पोकलेन, ढंपर पकडले

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे वाळूचा अवैध साठा करून वाळू वाहतूक व भरणा करणारा पोकलेन, एक ट्रॅक्टर आणि मुरूमाची वाहतूक करणारा ढंपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी दुपारी पकडले. यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ...

पारनेर तालुक्यात सरपंच निवडीतून एकावर हल्ला - Marathi News | Attack on one of the Sarpanch elections in Parner taluka | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पारनेर तालुक्यात सरपंच निवडीतून एकावर हल्ला

सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे मंगळवारी सकाळी घडली. जखमीस नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ...

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी - Marathi News | Anna Hazare's fast back; The mediation of Devendra Fadnavis was successful | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. हजारे हे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान,  आज अण्णांची केंद्रीय कृषी ...

अण्णा हजारेंचे मन वळविण्याचा प्रयत्न; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांसह भाजप नेते राळेगणसिध्दीत दाखल - Marathi News | Trying to persuade Anna Hazare; BJP leader enters Ralegan Siddhi with Union Minister of State for Agriculture | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अण्णा हजारेंचे मन वळविण्याचा प्रयत्न; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांसह भाजप नेते राळेगणसिध्दीत दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार आहेत. यासाठी भाजप नेत्यांनी हजारे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री कैलास चौधरी यांच्यासह वि ...

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे निधन - Marathi News | Gulabrao Dere, leader of milk producing farmers, passed away | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे निधन

पारनेर (जि. अहमदनगर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबरावडेरे यांचे आज आजाराने निधन झाले ते 65 वर्षांचे होते. उपचारादरम्यान पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ...

कान्हूरपठार येथे घरफोडी; १५ तोळे सोने लांबिवले  - Marathi News | Burglary at Kanhur Plateau; 15 weights of gold lengthened | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कान्हूरपठार येथे घरफोडी; १५ तोळे सोने लांबिवले 

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे रविवारी (दि.१७) मध्यरात्री १ वाजता गांंरगुडी रोडवरील तुषार गंगाधर ठुबे यांच्या घरामधील टेरेसचा दरवाजा उघडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोने व पन्नास हजाराची रोकड लंपास केली आहे. ...

शेतक-यांच्या प्रश्नासाठी अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन - Marathi News | Anna Hazare's agitation for farmers' question from January 30 | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शेतक-यांच्या प्रश्नासाठी अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन

केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव, पिकांसाठी नांगरणीसह अधिक ५० टक्के उत्पादन खर्च द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण दिल्लीत क ...

राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व - Marathi News | Dominance of Auti-Mapari in Ralegan Siddhi | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत लाभेष औटी व जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दत्ता आवारी गटाने वर्चस्व मिळविले. ...