परी हूँ मैं या चित्रपटात नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. योगायतन ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.
Read more