lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पारस औष्णिक विद्युत केंद्र

पारस औष्णिक विद्युत केंद्र

Paras thermal power station, Latest Marathi News

पारस औष्णिक विद्युत केंद्रात चार दिवस पुरेल एवढाच कोळसा! - Marathi News | Four days of coal at Paras Thermal Power Station! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस औष्णिक विद्युत केंद्रात चार दिवस पुरेल एवढाच कोळसा!

५०० मेगावॉट क्षमता असलेल्या या केंद्रातून आजघडीला केवळ २०० मेगावॉट एवढीच विद्युत निर्मिती होत आहे. ...

सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्राचा देशात पाचवा क्रमांक - Marathi News | In the best performance, Paras thermal power center ranked fifth in the country | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्राचा देशात पाचवा क्रमांक

सलग तीन महिन्यांपासून पारस वीज केंद्राची कामगिरी देशात सरस ठरली आहे.  ज्यात एप्रिलमध्ये सहावा, मे मध्ये चवथा आणि जून मध्ये-पाचवा क्रमांक पटकाविला आहे. ...

पारस औष्णिक विजनिर्मिती केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | National award for the Paras thermal power Center | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस औष्णिक विजनिर्मिती केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या महत्वाकांक्षी ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ...

पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच सप्टेंबरपासून बंद - Marathi News | A set of Paras Thermal Power Center has been closed since September | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच सप्टेंबरपासून बंद

अकोला: महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या (महानिर्मिती) बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २५० मेगावॉटचा क्र. तीनचा संच ‘जनरेटर’ची ‘स्टेटर वाइंडिंग’ जळाल्याने १५ सप्टेंबरपासून बंद पडला आहे. ...

महानिर्मितीचे अध्यक्ष  बिपीन श्रीमाळी यांची पारस औष्णिक विद्युत केंद्राला भेट - Marathi News | President of Mahagenco Visit to the Paras Thermal Power Center | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महानिर्मितीचे अध्यक्ष  बिपीन श्रीमाळी यांची पारस औष्णिक विद्युत केंद्राला भेट

पारस : महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी पारस औष्णिक विद्युत केंद्राला ३० मे रोजी भेट दिली. ...

महानिर्मितीच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद - Marathi News | Chandrapur team winner state-level sports competition of Mahagenco | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महानिर्मितीच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

पारस(जि.अकोला) : पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे पार पडलेल्या महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेत चंद्र्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला सर्वसाधारण विजेतपद बहाल करण्यात आले. ...

महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेस पारस येथे प्रारंभ - Marathi News | Mahagenco : state-level sports competition in Paras | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेस पारस येथे प्रारंभ

पारस (अकोला) : महानिर्मितीच्या आंतरगृह तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी विकास जयदेव यांचे हस्ते झाले. ...