शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

मुंबई : Anil Deshmukh Resigned: ...म्हणून मला गृहमंत्रिपदावरून कार्यमुक्त करावे; अनिल देशमुखांनी ट्विट केला आपला राजीनामा

राजकारण : Anil Deshmukh Resigned: मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा

मुंबई : मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही, मी बोलणं योग्य नाही, कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

राजकारण : तोंड लपवायला जागा न उरल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, 'मास्क' लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे

मुंबई : १०० कोटींच्या वसुलीची सीबीआय चौकशी, हायकोर्टाच्या निर्णयावर परमबीर सिंग यांची चार शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

मुंबई : इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याला विचारलं तरी तोही सांगेल की..., चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला

राजकारण : Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घराण्याचा तरी मान राखावा”; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान

मुंबई : हायकोर्टानं सरकारला चपराक लगावलीय; हफ्तेखोरीचं सत्य आता बाहेर येईल; फडणवीसांची जोरदार टीका

महाराष्ट्र : Param Bir Singh: “उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”