शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

महाराष्ट्र : CBIचं समन्स, सरकार अडचणीत? CBI summons chief secretary, DGP in Anil Deshmukh case

महाराष्ट्र : परमबीर सिंहांचा शोध सुरु, गृहमंत्री म्हणतात... | Maharashtra HM Dilip Walse-Patil on Parambir Singh

महाराष्ट्र : परमबीर सिंह रशियाला पळून गेल्याची चर्चा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात...

क्राइम : मुख्य आरोपी परमबीर सिंग आहेत कुठे?; वकीलाची न्यायालयात विचारणा

मुंबई : Parambir Singh : परमबीर सिंह खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

क्राइम : 'त्या' २५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला गृह विभागाचा नकार; डीजींना सविस्तर अहवाल पाठविण्याची सूचना

महाराष्ट्र : न्या. कैलास चांदीवाल आयोगास सरकारकडून तीन महिने मुदतवाढ, अनिल देशमुखांवरील आरोपांची सुरू आहे चौकशी

महाराष्ट्र : परमबीर सिंह बेपत्ता; सीआयडीकडून शोध सुरू, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता

क्राइम : परमबीर सिंग खंडणी प्रकरण: आणखी एकाला अटक, तळोजा कारागृहातून घेतले ताब्यात

मुंबई : परमबीर सिंह यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली