शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खळबळजनक वक्तव्य

क्राइम : 'त्या' याचिकेवर तातडीने सुनावणीची गरज नाही; परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा झटका

मुंबई : तक्रारी मागे घेण्यासाठी डीजींनी दबाव आणला

क्राइम : Parambir Singh : परमबीर सिंग यांनी क्रिकेट बुकिकड़ून उकळले ३.४५ कोटी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या चौकशीतून संजय पांडेंची माघार

कल्याण डोंबिवली : परमबीर सिंगांवरील गुन्हा बाजारपेठ ठाण्यात वर्ग; बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष

नागपूर : परमबीर प्रकरणात अकोला पोलिसांचा रोल संपला; आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू

मुंबई : राज्य सरकारच्या प्राथमिक चौकशीच्या आदेशाला परमबीर सिंग यांचे आव्हान; काेर्टात धाव

क्राइम : Param Bir Singh: आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल 

क्राइम : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात परमबीर सिंग यांची हायकोर्टात धाव; DGP वर गंभीर आरोप