शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे? सरकारचा निर्णय

क्राइम : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा थांगपत्ता नाही; गेल्या ५ दिवसांपासून अज्ञातवासात

क्राइम : परमबीर सिंग खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांनी केली दोघांना अटक

क्राइम : दहा अधिकाऱ्यांचे पथक करणार परमबीर सिंग यांची चौकशी, अविनाश अंबुरे यांच्याकडे धुरा

मुंबई : कारमधील स्फोटके प्रकरणाचा अतिरेक्यांशी संबंध जोडण्याच्या कटामागे परमबीर सिंह?

ठाणे : ‘सिंग यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करा’

क्राइम : परमबीर सिंग प्रकरणाला वेगळं वळण! दाऊदचा हस्तक छोटा शकीलच्या ऑडिओचा पोलिसांकडून तपास

ठाणे : परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील एका आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

क्राइम : परमबीर सिंगांविरुद्ध खंडणी वसुलीची आणखी एक तक्रार; लवकरच एफआयआर दाखल होणार

क्राइम : परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा; क्रिकेट बुकीने केली तक्रार