शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरालिम्पिक स्पर्धा

२५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत टोक्यो येथे पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. भारताचे ५४ खेळाडू ९ विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी टोक्योत दाखल झाले आहेत. उंच उडीपटू मरियप्पन थंगवेलू हा भारतीय संघाचा ध्वजधारक आहे. भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेत १२ पदकांची कमाई केली आहे.

Read more

अन्य क्रीडा : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी | Avani Lekhara | Tokyo Paralympics | Sports News