शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : दिग्दर्शकाने मला किस करण्याचा प्रयत्न केला अन्... 'क्रिमिनल जस्टीस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

फिल्मी : या वीकेंडला ओटीटीसह थिएटरमध्ये पाहायला मिळणार 'हे' दमदार चित्रपट अन् सिरीज, पाहा यादी

फिल्मी : आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- माझा विश्वास बसत नाही, पण..

फिल्मी : पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, हा सर्वात खास...

फिल्मी : Criminal Justice 4 Teaser: माधव मिश्रा पुन्हा येतोय! 'क्रिमिनल जस्टिस ४'चा टीझर, कधी रिलीज होणार?

फिल्मी : 'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक

फिल्मी : सार्वजनिक व्यासपीठावर..., पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य

फिल्मी : 'किंग खान'च्या सिनेमासोबत रिलीज झाला, १२५ कोटींचा गल्ला जमवला! पाहिलाय का हा चित्रपट?

फॅक्ट चेक : Fact Check :भाजपावाल्यांना सांगा, मी मूर्ख नाही; AAP ने शेअर केलेला पंकज त्रिपाठीचा 'तो' Video एडिटेड

फिल्मी : अब भौकाल और बडा होगा! 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज