शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती.

Read more

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्तांना लवकरच मदत

मुंबई : ‘कृषी संजीवनी’च्या पहिल्या टप्प्यात ७ जिल्हे

महाराष्ट्र : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १०११ गावांची निवड

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील थकीत सूक्ष्म सिंचन अनुदानाबाबत कृषिमंत्र्यांचे घुमजाव!

अकोला : बोंडअळी नियंत्रणासाठी राज्यात चळवळ उभारणार - कृषी मंत्री

महाराष्ट्र : शेतीसह सर्वांगिण विकास साधणारा अर्थसंकल्प : कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर

बुलढाणा : मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’

महाराष्ट्र : गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निर्देश

वाशिम : वाशिम येथे कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कृषी महोत्सव!

महाराष्ट्र : पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे, कृषीमंत्र्यांचे निर्देश