शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन

बुलढाणा : बाजार समिती विकासासाठी निधी देऊ!

महाराष्ट्र : किटकनाशक कंपनी आणि वितरकावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र : ​५ ते १४ आॅक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे सरकारचे आवाहन  

महाराष्ट्र : फवारणीच्या चिनी स्प्रेमुळे शेतक-यांचा जीव धोक्यात - कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर   

महाराष्ट्र : वाढदिवसावर खर्च न करता 13 लाखांची रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत,पांडुरंग फुंडकर यांनी ठेवला आदर्श