शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती.

Read more

महाराष्ट्र : शेतमालाच्या किमतींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गांभीर्याने विचार करावा- पांडुरंग फुंडकर

अमरावती : शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर 

नागपूर : नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन कालावधीतच मदत जाहीर करु - पांडुरंग फुंडकर

अमरावती : पुढील वर्षी बोंड अळीचे प्रमाण दोन टक्केही राहणार नाही - पांडुरंग फुंडकर

बुलढाणा : कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंडअळीची होळी

महाराष्ट्र : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी प्रस्ताव पाठवावे - पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र : रब्बी हंगामासाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - पांडुरंग फुंडकर

मुंबई : 'नोगा' उत्पादनांची विक्री वाढल्यास राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार - पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र : देशातील एकूण अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात- पांडुरंग फुंडकर

बुलढाणा : पाणीसाठय़ाचा अवैध वापर केल्यास होणार फौजदारी दाखल